एका Fertility Report वरून संपूर्ण Fertility समजत नाही. AMH, Semen Analysis, Ultrasound किंवा इतर कोणताही Test आपल्याला Fertility बद्दल एक specific माहिती देतो.
पण Fertility समजून घेताना Medical History, Age, Ovulation, Male आणि Female Factors तसेच इतर relevant माहितीचाही विचार करावा लागतो. म्हणून एखादा Report पाहून लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा संपूर्ण Medical Picture समजून घेणे महत्त्वाचे आहे.